एरंडोल: पिलखोड या गावातून २० वर्षीय तरुणी झाली बेपत्ता, मेहुणबारे पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
Erandol, Jalgaon | Aug 18, 2025
पिलखोड या गावातील रहिवाशी वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील वय २० ही तरुणी आपल्या घरी होती. दरम्यान ही तरुणी आपल्या घरात कुणाला...