गोंदिया: गणेशनगर येथील सुबोध चौकात मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाने धाकट्या भावाची केली हत्या
Gondiya, Gondia | Oct 19, 2025 दिवाळी सणाच्या निमित्ताने एक माणूस दारू पिऊन घरी आला आणि मालमत्तेच्या वादावरून त्याच्या धाकट्या भावाशी वाद घालू लागला वाद वाढत असताना त्यांनी त्याच्या धाकट्या भावाच्या डोक्यावर शिवणकामाच्या मशीनने वार केले त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना 17 ऑक्टोबर रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली गणेश नगर येथील सुबोध चौकात राहणाऱ्या गिर्हेपुंजे कुटुंबांसाठी दिवाळीच्या सनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली गिर्हेपुंजे कुटुंब रामभरोसे ट्रेडर्स दुकानाजवळ राहतात पंकज गिर्हेपुंजे वय 30 आणि मुकेश