नांदगाव: बाबुळवाडी येथे रेल्वेच्या यांच्या इंजिन धडकेत अज्ञात महिलेचा मृत्यू नांदगाव पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद
नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बाबुळवाडी येथे रेल्वेच्या इंजिनची धडक लागल्याने अंदाजे 55 ते 60 वर्षीय अज्ञात महिलेचा मृत्यू झाल्याने यासंदर्भात नांदगाव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्हेता पास एएसआय मोरे करीत आहे