जालना: पंकजा मुंडेंची प्रतिमा मलिन करण्याचा डाव? जालन्यातील वणव्यामागे षडयंत्राचा संशय; निवृत्त न्यायाधीशांच्या समितीची मागणी ज
Jalna, Jalna | May 3, 2026 पंकजा मुंडेंची प्रतिमा मलिन करण्याचा डाव? जालन्यातील वणव्यामागे षडयंत्राचा संशय; निवृत्त न्यायाधीशांच्या समितीची मागणी जोरात.. आज दिनांक 3 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील सुमारे २०० एकर वनक्षेत्र भस्मसात करणाऱ्या भीषण वणव्यामागे नियोजित षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय विविध स्वयंसेवी संस्था व पर्याव