Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: पुढील ५ वर्षांत आयआयएम नागपूर 'फर्स्ट जनरेशन' आयआयएमच्या पंक्तीत; संचालक डॉ. भीमराया मैत्री यांचा संकल्प

Nagpur Rural, Nagpur | Jul 6, 2026
भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर (IIM Nagpur) ही संस्था येत्या पाच वर्षांत देशातील 'फर्स्ट जनरेशन' आयआयएमच्या (उदा. आयआयएम अहमदाबाद, बंगळुरू, कलकत्ता) बरोबरीने स्थान मिळवून देण्याचा आपला मुख्य संकल्प असल्याचे प्रतिपादन आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी केले.
नागपूर ग्रामीण: पुढील ५ वर्षांत आयआयएम नागपूर 'फर्स्ट जनरेशन' आयआयएमच्या पंक्तीत; संचालक डॉ. भीमराया मैत्री यांचा संकल्प - Nagpur Rural News