सेनगाव: पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन दाखवावे त्यांची गाडी फोडल्या शिवाय स्वस्त बसणार नाही, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कावरखे
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी आज सेनगांव या ठिकाणी पालकमंत्र्यांनी हिंगोली जिल्ह्यात फिरून दाखवावं त्यांची फोडल्या शिवाय राहणार नसल्याचा इशारा दिला आहे. सेनगांव शहरात आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्र्यांना इशारा दिला आहे.