राधानगरी: मुरगूडमध्ये पुन्हा बंद घरांवर चोरट्यांचा मारला डल्ला, सोन्या,चांदीच्या दागिन्यासह लाखोंचा ऐवज लंपास
Radhanagari, Kolhapur | Aug 23, 2025
मुरगूड शहरातील महालक्ष्मी नगर आणि महादेव नगर परिसरात बंद घरांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना आज शनिवार, 23 ऑगस्ट रोजी...