जालना: मुक्ताई दिंडीचे जालना विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्त स्वागत; आ. अर्जुनराव खोतकरांचा वारकऱ्यांना सन्मान..
Jalna, Jalna | Jul 5, 2026 मुक्ताई दिंडीचे जालना विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्त स्वागत; आ. अर्जुनराव खोतकरांचा वारकऱ्यांना सन्मान.. आज दिनांक 5 रविवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार संत परंपरेचा अखंड वारसा जपत भक्तिभावाने पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या संत मुक्ताई दिंडीचे जालना विधानसभा मतदारसंघात आगमन होताच गोंदेगाव येथे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते वारकरी आणि भाविकांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पुष्पवृष्टी, हार अर्पण आणि वारकऱ्यांचा सत्कार करत भक्तिमय वातावरणात हा स्वागत सोहळा पार