वडवणी: मयत संपदा मुंडे प्रमाणे अनेक महिलावर असे प्रसंग आले असतील, ठाकरे गटानेचे नेते अंबादास दानवे यांचा कवडगाव येथे आरोप
Wadwani, Beed | Nov 3, 2025 डॉक्टर संपदाच्या प्रमाणे अनेक डॉक्टर महिलावर असे प्रसंग आले असतील तिची या व्यवस्थेची लढताना झालेले बलिदान असा आपल्याला म्हणता येईल तिला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका निश्चित आहे गावासाठी डॉक्टर झालेली मुलगी अभिमानास्पद पण तिच्यावर ही वेळेने हे दुर्दैव आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कवडगाव येथे माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले आहे