पाचोरा: उमिया मार्बल समोर खळबळजनक घटना उघडकीस आली आहे, मेंढपाळाच्या कोकरूंचा खुल्यात कतलेआम करण्यात आलाय?
पाचोरा शहरात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे, मेंढपाळाच्या कोकरूंचा खुल्यात कतलेआम करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास नवगजा पुलाच्या बाजूला असलेल्या उम्या मार्बल समोर उघडकीस आली आहे, पाचोरा शहरातील नवगजा पुलाच्या नदी थडी ला अवतीभोवतीच चरणाऱ्या मेंढ्या इंडियन ऑइल पंपाच्या बाजूला असलेल्या उमिया मार्बल समोर येताच अचानक मृत पडू लागल्या, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रामभाऊ शहादु शिंगाडे राहणार तांबेवाडी यांच्या मालकीच्य.