चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष संतोष लहामगे यांचा आज दि 13 नोव्हेंबर ला 5 वाजता चंद्रपूर येथील खा. प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत जनसंपर्क कार्यालयात सत्कार करून अभिनंदन केले. त्यांच्या कुशल नेतृत्वात चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक भक्कम होणार हा विश्वास यावेळी खा. धानोरकर यांनी व्यक्त केला.