- हरित लवाद ने विकासाला कधी विरोध केला नाही - माझी माहिती घेतली तर मी सेक्रेटरी राहिलो आहे - पर्यावरण बाबत काम केले आहे - हे ही माणसं आहेत ज्यांनी 5 झाडे नाही लावले - तुकडे होंगे या गॅंग मधले लोक आहेत - विदेशी फंड त्यांना मिळतो - त्यांची चौकशी झाली पाहिजे - रस्त्यात झाडे आले तर त्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहे - नाशिक मनपाने चुकून मंदिरांना नोटिसा दिल्या होत्या त्या माघे घेतल्या त्यांनी माफी मागितली ऑन तिर्थ क्षेत्र मागणी - नाशिक शहरातील तपोवन साधुग्राम या भागाला तीर्थक