जालना: विमा कंपनीचा मनमानी कारभार ग्राहकाला भोवला; राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा ३.८० कोटींच्या नुकसान भरपाईचा आदेश..
नोटरी असोसिएश
Jalna, Jalna | Apr 8, 2026 विमा कंपनीचा मनमानी कारभार ग्राहकाला भोवला; राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा ३.८० कोटींच्या नुकसान भरपाईचा आदेश.. नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश एस. धन्नावत यांनी ग्राहक आयोगाच्या भूमिकेचे कौतुक.. आज दिनांक 8 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार विमा दाव्याची परतफेड करताना विमा कंपन्यांनी मनमानी आणि तकलादू कारणे देणे हे सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने एका महत्त्वपूर्ण निकालात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला मोठा दणका दिला आहे. ‘अधुरस’ या तेल