दर्यापूर: शहरात कुस्तीपटू स्वप्निल वरुडकर यांचे जंगी स्वागत; छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आली भव्य रॅली
Daryapur, Amravati | Aug 9, 2025
दर्यापूर तालुक्यातील शिवर येथील रहिवासी व श्री हनुमान व्यायाम शाळा दर्यापूरचे सदस्य तथा भारतीय पोस्ट विभागामध्ये कार्यरत...