नाशिक: कणसरा माता चौकात नवरात्रीचा उत्सव शिगेला , देवीभक्तांची प्रचंड गर्दी
Nashik, Nashik | Sep 30, 2025 नवरात्रोत्सवाच्या अंतिम टप्प्यात कणसरा माता चौकातील सार्वजनिक नवरात्री उत्सव शिगेला पोहचला असून अबाल वृद्धांसह तरुणांचा मोठा सहभाग या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले