शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 20 जानेवारी रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास वर्ध्यातील गोल बाजार परिसरात शहर पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना एक इसम तोंडाला रुमाल बांधून स्वतःचे अस्तित्व लपवून चोरी करण्याच्या उद्देशाने बसून असलेल्या इसमास ताब्यात घेत त्याची विरचारपुस केलीं असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली ,समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे,पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.