भोकरदन: छ.शिवाजी महाराज चौ.मा.मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सुहास सिरसाट यांच्या विजयाचा केला जल्लोष साजरा
आज दिनांक 22 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या महाराज भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना छत्रपती संभाजी नगर विधान परिषद निवडणूक उमेदवार सुहास शिरसाठ हे भरघोस मताने विधानपरिषद निवडणुकीमध्ये विजयी झाले आहे ,त्यांच्या या विजयाबद्दल आज शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जल्लोष साजरा केला आहे.