औसा: औसा तालुक्यात पावसामुळे शेती पिकाचे फळबागाचे नुकसान,पंचनामे करून मदत द्या,मनसेचे तहसीलदारामार्फत कृषी मंत्र्यांना निवेदन
Ausa, Latur | Aug 18, 2025
औसा -औसा तालुक्यात दिनांक १४ व १५ ऑगस्ट २०२५ व त्यानंतर झालेली अतिवृष्टी व सततधार पाऊस,ढगाळ वातावरण व सोसाट्याचा...