अकोला: जीएमसी अकोला : रुग्णसेवा व अधोसंरचनेवर भर, नव्या इमारतीसाठी स्थलांतराचे आ. सावरकरांचे आदेश
Akola, Akola | Oct 16, 2025 अकोला येथील जीएमसीमध्ये अभ्यागत समितीची बैठक १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता पार पडली. अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत रुग्णसेवा, स्वच्छता, सुरक्षा व अधोसंरचनेवर चर्चा झाली. १९२७ साली बांधलेली जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारण्याचे ठरवले असून, संबंधित वार्ड तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले. मलजल पाइपलाईनसाठी ७० लाखांचा प्रस्ताव मांडण्यात आला. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुरू नसलेल्या विभागांबाबत नाराजी व्यक्त करत त्वरित कार्यान्वयनाचे आदे