वर्धा: देवळी ते दिगडोह मार्गावरील पुलाच्या डायव्हर्शन रस्त्यावरून नदीत पडून पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू
Wardha, Wardha | Aug 21, 2025
देवळी ते दिगडोह मार्गावरील नादुरुस्त डायव्हर्षण रस्त्यावरून शेतकरी भारत गणपत चौधरी हे आपल्या बैलाला घेऊन जात असतांना...