जालना: जालन्यातील डोणगाव तहानलेलं… दोन महिन्यांपासून नळ कोरडे; महिलांचा आक्रोश उसळला!.
जलजीवन योजना कागदावरच? डोणगावात पाण्या
Jalna, Jalna | Apr 2, 2026 जालन्यातील डोणगाव तहानलेलं… दोन महिन्यांपासून नळ कोरडे; महिलांचा आक्रोश उसळला!. जलजीवन योजना कागदावरच? डोणगावात पाण्यासाठी हाहाकार, ग्रामपंचायतीवर प्रश्नचिन्ह.. २०० रुपयांना ड्रम पाणी! डोणगावात टंचाईचा कहर, प्रशासन झोपेत का?.. आज दिनांक 2 गुरुवार रोजी सकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील डोणगाव येथे भीषण पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून, तब्बल दोन महिन्यांपासून गावातील नळांना पाणीच येत नसल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले