नगर: ठेविदारांचे रक्कम परतना दिल्याने रावसाहेब नांगरे पटवर्धन पतसंस्थेच्या संचालकांविरुद्ध वॉरंट बजावण्याचे आदेश
रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था पाईपलाईन रोडच्या सर्व संचालकांनी ठेविदारांच्या ठेव रक्कम परतना दिल्याने त्यांच्याविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने वॉरंट काढण्याचे आदेश दिले आहे.शंकरराव छबुराव घाटे शीला शंकरराव गटे श्रीमती सुनंदा विजयकुमार पाटेकर या ठेवीदारांनी अहिल्यानगर येथे रावसाहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था पाईपलाईन रोड सावेडी येथे एकंदरीत रक्कम रुपये 2790356 च्या ठेवी ठेवलेल्या होत्या