लोखंडी विळ्याने डोक्यावर मारून एका जखमी केल्याची घटना जुना दुर्वा येथे दिनांक 23 डिसेंबर रोजी घडली याप्रकरणी अशांना बिक्केवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केळापूर: लोखंडी विळ्याने डोक्यावर मारून एकास केले जखमी जुना दुर्भा येथील घटना - Kelapur News