जालना: ओवेसींच्या टीकेनंतर कैलास गोरंट्याल भगव्या रूपात; “आरएसएसच्या संस्कारांचा अभिमान”
आरएसएसचे संस्कार आमच्या घरातूनच- गो
Jalna, Jalna | Jan 12, 2026 ओवेसींच्या टीकेनंतर कैलास गोरंट्याल भगव्या रूपात; “आरएसएसच्या संस्कारांचा अभिमान” आरएसएसचे संस्कार आमच्या घरातूनच- गोरंट्याल.. अर्जुन खोतकरांच्या तोंडूनही ओवेसींची भाषा- गोरंट्याल.. खोतकरांविरोधात तक्रार केल्यानेच मला टार्गेट केलं जातंय.. मला आरएसएसचं बोलले त्याचा मला अभिमान- गोरंट्याल.. आज दिनांक 12 सोमवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्