केज: नदीला पूर आल्याने साळेगाव कोथरूबळ पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प, खबरदारीचे प्रशासनाचे आवाहन
Kaij, Beed | Aug 18, 2025
बीड जिल्ह्यातील साळेगाव-कोथ्रुळ परिसरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे साळेगाव ते...