उत्तर सोलापूर: मराठ्यांचा ऐतिहासिक विजय ! गुलालांची उधळण करत पेढे खाऊ घालत छ.शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवाचा मोठा जल्लोष
Solapur North, Solapur | Sep 3, 2025
मराठा बांधवांचा गुलाल उधळून जल्लोष पेढे, मिठाई वाटली : मनोज जरांगे-पाटील यांच्या त्यागाला श्रेय, सरकारच्या निर्णयाचे...