नाशिक: उपनगर भागातील विजय ममता टॉकीजजवळ सिग्नल येथे हायवा गाडीच्या धडकेत पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Nashik, Nashik | Aug 31, 2025
उपनगर भागातील विजय ममता टॉकीज जवळ सिग्नल येथे हायवा गाडीच्या धडकेत पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली...