इगतपुरी: इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारी पदासाठी अर्ज दाखल 83 उमेदवार नगरसेवक तर सहा उमेदवार नगराध्यक्ष पद रडवणार
इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र भरण्याची आज शेवटची तारीख होती नगरसेवक पदासाठी 83 नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत बारवकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांनी आपले शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले उद्या छाननी होणार असून त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल