नगर: नागापूर सकल मराठा समाजाकडून मुंबईकडे आठ टन जेवण रवाना सकल मराठा समाजाचे पदाधिकारी सुनील सोनवणे यांनी दिली माहिती
Nagar, Ahmednagar | Aug 30, 2025
मुंबई या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जारंगे पाटील गेल्या दोन दिवसापासून उपोषणाला बसले आहेत...