मुंबई: शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांची का, का? ची प्रश्न मालिका
Mumbai, Mumbai City | Feb 15, 2024
शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांची का, का? ची प्रश्न मालिका यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच उत्तर द्यावे