निफाड: ओला दुष्काळ कर्जमाफी करा नाहीतर आत्म दहन करण्याचा उगवला शेतकऱ्यांचा इशारा
Niphad, Nashik | Sep 29, 2025 निफाड द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उगाव मध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून शासनाचा निषेध गेल्या पाच महिन्यापासून पाऊस कोसळत असताना सरकार मात्र बग्याच्या भूमिकेत आहे शासनाने तातडीने अतिवृष्टी भागाचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा आत्मदहन करण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला