भंडारा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून, थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मधुरा मदनकर यांना शहरवासीयांनी प्रचंड मताधिक्याने विजयी कौल दिला आहे. मधुरा मदनकर यांच्या या विजयासोबतच भाजपाच्या तब्बल २३ शिलेदारांनी नगरसेवकपदी झेंडा फडकवला आहे, ज्यामध्ये भाग्यश्री कलंबे, कुलप्रीत चड्ढा, चंद्रकला भोपे, शिवशंकर आजबले, रिता शैलेश मेश्राम, प्रिया खरोले, आशा ऊइके, निमिष डोकरीमारे, नितीन गायधने, वैशाली ब्राह्मणकर, आशा नेवारे, सचिन घनमारे, राजू व्यास, प्रित