दिग्रस: तालुक्यातील कांदळी येथील नाला फुटल्याने १८० घरात शिरले पाणी, १८० घराचे नुकसान, शेकडो एकरवरील पिके उध्वस्त
Digras, Yavatmal | Sep 9, 2025
दिग्रस तालुक्यातील कांदळी गावात अतिवृष्टीमुळे मोठा कहर झाला आहे. दि.८ सप्टेंबरच्या रात्री पावसामुळे नाल्याचा बांध...