तपास सुरू असताना मुखबीरच्या माहितीच्या आधारे जुनापाणी चौकात नाकाबंदी करून ऑटो चालक आणि पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी बॅटऱ्या चोरीच्या असल्याची कबुली दिली.या कारवाईत जुन्या वापरत्या 7 बॅटऱ्या व एक जुना ऑटो असा एकूण 1 लाख 35 हजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.ही माहिती दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास प्राप्त झाली आहे.