भातकुली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या म्हैसपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत गटविकास अधिकारी तुषार दांडगे यांनी विविध कामांचा आढावा घेऊन पाहणी केले, तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा स्वच्छता निरंतर जीवन जिथे स्वच्छता तिथे आरोग्य सुदृष्ट रा