जळगाव जामोद: जळगाव नगर परिषदेच्या 10 प्रभागासाठी 21 जागा निश्चित मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांची माहिती
आगामी काळात होणाऱ्या जळगाव जामोद नगर परिषदेच्या दहा प्रभागासाठी 21 जागा निश्चित करण्यात आले आहे अशी माहिती मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी दिली आहे. जळगाव जामोद नगर परिषदेच्या दहा प्रभागासाठी आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव उपस्थित होते.