17 जानेवारीला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील छान्गुरु बाबा धर्मांतर प्रकरणात शनिवारी सकाळी मोठा खुलासा झाला आहे या प्रकरणात उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाने नागपुरात शोध मोहीम राबावत एकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी विशेष न्यायालयाने जारी केलेल्या वॉर्डनच्या धर्तीवर एटीएसच्या पथकाने पाचपावली पोलिसांच्या मदतीने आशी नगर भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवत एकाला अटक केली आहे. या अटकेबाबत गुप्तता पाळण्यात आली आह