जालना: बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या 5 एप्रिलला जालना जिल्हा
Jalna, Jalna | Apr 4, 2026 बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या 5 एप्रिलला जालना जिल्हा दौरा.. आज दिनांक चार शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना बहुजन समाज पार्टीच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि कार्यकर्त््यांना पक्षाच्या विचारधारेचे सखोल मार्गदर्शक मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना जिल्ह्यात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक 5 एप्रिल 2026 रो