पलूस: पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन जवळ दूध टँकर पलटी,मामा भाच्याचा दुर्दैवी अंत
Palus, Sangli | Sep 23, 2025 पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन जवळ मंगळवारी पहाटे दुधाने भरलेला टँकर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात मामा भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे प्रशांत दिलीप देवकुळे वय 23 रा नेहरूनगर निमनी आणि त्याचा अत्याचा मुलगा तेजस सुशील भोरे रा नेहरूनगर निमनी असे दोघेजण मयत झालेले आहेत मयत प्रशांत गेल्या दोन वर्षांपासून दूध वाहतूक करणाऱ्या टँकर वर चालक म्हणून काम करत असतात कामाची जबाबदारी सांभाळत असताना त्याच्यावर नियतीने घाला घातला सोमवारी सायंकाळी मयत दोघेही शिराळा येथून टँकर मध्ये दूध घेऊन भिलवडीत