अहिल्यानगर खेडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 17 मधील अनेक दिवसापासून पाण्याची तीव्र वनवा निर्माण झाली असून नागरिकांना पाच पाच दिवस पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे सुशांत नगर तळे वस्ती कांबळे मळा दूध सागर रेल्वे स्टेशन परिसर इंदिरानगर या विविध भागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याचे नागरिकांनी दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे