पातुर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके हा मूर्ख माणूस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांची लक्ष्मण हाके वर घनाघाती
Patur, Akola | Sep 15, 2025 ओबीसी नेते लक्ष्मण हाके हा मूर्ख माणूस आहे ज्याप्रमाणे लक्ष्मण हाके यांच्या डोक्यावर केस हे बनावट आहेत त्याचप्रमाणे त्यांचे विचारही तसेच आहेत असा घनघाची टीका आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष्मी यांच्यावर केली आहे. ते अकोल्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.