नाशिक: महिलांच्या जीवनातूनच कविता जन्माला येतात – कवयित्री नीरजा
Nashik, Nashik | Sep 16, 2025 महिलांच्या जगण्यातून कविता लिहिता आल्या. पण अजूनही ग्रामीण भागातील अनेक महिला परंपरेच्या बेड्यांमध्ये अडकलेल्या आहेत. स्त्री स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत आहे, मात्र धर्म-कर्मकांड आणि रूढी जितक्या घट्ट पकडतील तितकं मागासलेपण वाढत जाईल,” असे विचार ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांनी व्यक्त केले. लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत कुर्तकोटी सभागृहात आयोजित केलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात "निरर्थकाचे पक्षी" पुस्तकातील "एकचित्र शहराचे" या त्यांच्या काव्यसृष्टीवर चर्चा रंग