पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील इसमाचा रेल्वे अपघाती दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक सात डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील 44 वर्षीय जगदीश पाटील हे पाचोरा ते जळगाव दरम्यानच्या माहिती ते म्हसावद दरम्यान दहिगाव संत शिवारातील रेल्वे गेट नजिक कोणत्यातरी धावत्या रेल्वे खाली सापडून चरिडले गेल्याची घटना घडली,