जालना: एमडी ड्रग्स जप्तीची धाडसी कारवाई; पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांचा सन्मान
अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व डीवायएसप
Jalna, Jalna | Jun 9, 2026 एमडी ड्रग्स जप्तीची धाडसी कारवाई; पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांचा सन्मान अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार.. आज दिनांक 9 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात प्रथमच एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स जप्त करून अमली पदार्थ तस्करांविरोधात प्रभावी कारवाई करणाऱ्या कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रेल्वे स्टेशन परिसरातून एमडी ड्रग्स जप्त करत सं