मिरज: सांगली न्यायालयात अनिकेत कोथळे खून प्रकरणातील प्रमुख संशयित युवराज कामटे याची साक्ष पूर्ण; त्याने दिले सहीचे नमुने
Miraj, Sangli | Jul 19, 2025
अनिकेत कोथळे खून खटल्यातील प्रमुख संशयित युवराज कामटे त्याचा उलट तपास आज १९ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या पूर्ण...