जालना: शिवसेना नेते खा. डॉ.श्रीकांत शिंदे उद्या जालना जिल्हा दौऱ्यावर शिवसेना संपर्क कार्यालयावरून देण्यात आली माहिती
Jalna, Jalna | May 26, 2026 आज दिनांक 26 मे 2026 वार मंगळवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे शिवसेना नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उद्या दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहे या दौऱ्या दरम्यान ती बदनापूर परतुर घनसावंगी भोकरदन या विधानसभा मतदारसंघाचा आढावा शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून ज्या त्या विधानसभा मतदारसंघात जाऊन घेणार असल्याची माहिती शिवसेना संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.