हदगाव: खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी मला घर दिले वय वृद्ध अंजनबाई बुक्तरे यांचा हदगाव येथील व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल
Hadgaon, Nanded | Nov 29, 2025 आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान हदगाव येथील सभेमधील एका वयोवृद्ध अंजानबाई मिस्तरे यांचा व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल झाला असून त्यावेळी अंजनबाई म्हणाल्यात खासदार श्रीकांत शिंदे हदगाव मधील भांडेगाव येथे आले असता त्यांनी माझी व्यथा ऐकून त्यांनी मला घर दिले, मला घर दिले पैसे दिले भांडेगाव येथील सरपंचानी मला घर दिले नाही. पण श्रीकांत शिंदे यांनी मला घर दिले मला कोणी नाही वृद्ध महिलेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल