23/10/2025चे रात्रीचे 07.00 ते दि 24/10/2025 रोजीचे सकाळचे 07.00 वाजेच्यादरम्यान शेकटा गावजवळ डॉ. बाबसाहेब आंबेडकार याचे पुतळ्यासमोर सिंमेट रोड कामासाठी असलेल्या जेसिबी ऐस्काबेर्टर 205 मॉडल मधिल 4B-1000 वॅटच्या ग्लोबल कंपनिच्या दोन बॅट-या किमती 18000/- या कोनीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीचे इराद्याने चोरुन नेल्या आहे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.