देवरी: मालवाहू ट्रक पलटल्याने चालक ठार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील ग्राम बाम्हणी खडकी परिसरातील घटना
Deori, Gondia | Oct 16, 2025 सडक अर्जुनी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील देवरी पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम बाम्हणी खडकी परिसरातील राजू ढाब्यानजिक मालवाहू ट्रक पलटी झाल्याने वाहन चालक जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजे दरम्यान घडली आहे जखमींना ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे दाखल करण्यात आले आहे प्राप्त माहिती नुसार नागपूर कडून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या टाईल्सने भरलेला मालवाहू ट्रक क्रमांक एम एच 40 सीएम 3775 ओव्हरटेक च्या नादात चालकाच्या वाहनावरील