गडचिरोली: मोडस्के जंगल परिसरात नक्षल चकमक... दोन महिला माओवादी ठार
आज, दिनांक १७/०९/२०२५ रोजी गडचिरोली पोलिसांनी एटापल्ली तालुक्यातील पोस्टे गट्टा जांबिया अंतर्गत येणाऱ्या मौजा मोडस्के जंगल परिसरात केलेल्या माओवादीविरोधी कारवाईत दोन महिला माओवादी ठार झाल्या आहेत. या कारवाईत एक स्वयंचलित एके ४७ रायफल आणि एक अत्याधुनिक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.....